Mudassar Khan Wedding: प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान अडकला विवाहबंधनात! सलमान खानने लावली हजेरी
Salman Khan Attend Mudassar Khan Wedding: मुदस्सरने या सोहळ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानची झलक पाहायला मिळाली आहे.