Benefits Of Saliva: आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे लाळ, डोळ्यांपासून तोंडांपर्यंतचे अनेक आजार होतात दूर
Benefits Of Saliva In Marathi: आयुर्वेदात लाळेला खूप महत्त्व दिले गेले आहे. यामुळे संपूर्ण शरीर संतुलित राहते. जर तुमचे तोंड कोरडे असेल तर नेहमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.