Salaar Trailer Reaction: प्रभासच्या ‘सालार’चा ट्रेलर रिलीज! अभिनेत्याचा ढाँसू अवतार पाहून नेटकरी म्हणतायत…
Salaar Trailer Twitter Reaction: सालारच्या ट्रेलरमध्ये प्रभासची अॅक्शन स्टाईल सर्वांची मनं जिंकून घेत आहे. त्यामुळेच चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.