Salaar Box Office: ‘जवान’, ‘पठाण’ला मागे टाकत प्रभासच्या ‘सालार’ने पहिल्याच दिवशी रचला इतिहास
Salaar Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊया…
