‘अमर फोटो स्टुडिओ’नंतर सखी-सुव्रत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या नाटकाची घोषणा!
सखी-सुव्रत सुव्रतने सोशल मीडियावर या नाटकाचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.