‘राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे’, सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे. यावेळी तिने राजकारणाविषयी देखील भाष्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.