Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
Maharashtrachi Hasyajatra Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सई ताम्हणकर परिक्षकाच्या खुर्चीत विराजमान झालेली पाहायला मिळाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून सई या कार्यक्रमात दिसत नाहीये.