गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी
सईने मराठी नवीन वर्षात एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.