निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट
निशी आणि नीरज लग्न करून आता त्यांच्या घरी आले आहेत. हे लग्न पार पडेस्तोवर मेघनाने सगळ्यांशी गोड वागण्याचा प्रयत्न केला. पण, आता मेघनाच्या चांगुलपणाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे.