Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे
हिंदवी : हिंदुस्थान / स्वराज्य (हिंदवी स्वराज्य)
शिवानी : शिवाजी महाराजांशी संबंधित, पार्वतीचे नाव
सई : शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई (प्रेमळ)
जिजा : राजमाता जिजाऊ
जिजाऊ : आदरार्थी आणि अतिशय लोकप्रिय नाव
तारा/ताराबाई : मराठा साम्राज्याच्या स्वामिनी, धाडसी
राजमुद्रा : शिवरायांच्या मुद्रेवरून (आदरणीय)
शिवाज्ञा : शिवाज्ञा (शिवरायांची आज्ञा)
राजलक्ष्मी : राजेशाही वैभव
येसू/येसुबाई : छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी (समजूतदार)
सकवर/सकू : शिवाजी महाराजांच्या कन्या
अंबिका : शिवाजी महाराजांच्या कन्या
राणू/राणूबाई : शिवाजी महाराजांच्या कन्या
हिरकणी : रायगडावरील पराक्रमी माता
तुळजा : तुळजापूरच्या भवानी मातेवरून
अंधिश्री : प्रमुख/सर्वोच्च
अमाया : राजकन्या
साजिरी : सुंदर
स्वराज्यलक्ष्मी : स्वराज्याची लक्ष्मी
शौर्या : जिद्द आणि पराक्रम दर्शवणारे नाव
राजश्री : राजांची शोभा किंवा दैवी संपत्ती
विजिता : जिने विजय मिळवला आहे अशी (विजेती)
ईश्वरी : स्वराज्याचे रक्षण करणारी शक्ती
साहेबा : जिजाऊंना आदराने ‘साहेब’ म्हटले जाई, त्यावरून प्रेरित.
भवानी : महाराजांची आराध्य दैवत ‘आई भवानी’ हिच्या नावावरून.
अभेद्या : जिला कोणीही भेदून जाऊ शकत नाही
जिजेशा : जिजाऊंसारखी तेजस्वी
जिजायुषी : जिजाऊंचा आशीर्वाद लाभलेली
जिजस्विनी : संस्कारांनी समृद्ध
राजमाता : नेतृत्वगुण असलेली
शिवसंस्कृती : स्वराज्याच्या मूल्यांची धनी
स्वराज्या : स्वाभिमानी, स्वतंत्र
शिवराज्ञी : शिवराजांची कन्या (भावार्थ)
वीरांगी : शूर स्त्री
रणजिता : युद्धात जिंकणारी
जयशिवा : विजयाची प्रतीक
राजेश्वरी : राजमाता समान
शिवांजली : शिवकार्याला समर्पित
राजनंदिनी : राजघराण्याची कन्या
शिविका : संरक्षण करणारी
सह्याद्री : अढळ, मजबूत
भवानीश्री : शक्तीची कृपा (तुळजाभवानीची आठवण)
शिवरंजनी : शिवतेजाने उजळलेली
स्वराजिता : स्वराज्यात वाढलेली
ALSO READ: बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून खास नाव द्या Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj
