Mismatched 3: ठरलं! ‘मिसमॅच्ड ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित सराफची पोस्ट चर्चेत
Mismatched Season 3: अभिनेता रोहित सराफ महत्त्वाच्या भूमिकेत असणारी ‘मिसमॅच्ड’ ही सीरिज भलतीच गाजली होती. आता या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.