Rohit Raut Song: रोहित राऊतच्या ‘नखरेवाली’ला मिळाली ‘जाऊ बाई गावात’च्या अंकिता मेस्त्री साथ!
Rohit Raut Nakhrewali Song: गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती यांच्या गावरान मराठमोळ्या ‘नखरेवाली’ या गाण्याने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.