रवीना टंडनचा ‘तो’ व्हिडीओ खोटा! सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात दाखल केला मानहानीचा दावा!

रवीना टंडनचा फेक रोड रेज व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर अभिनेत्रीने कारवाई केली आहे. रवीना टंडनने त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली आहे.