बेळगावमधील तरुणांकडून असोगा येथे नदी स्वच्छता अभियान
बेळगाव : नद्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे बनले आहे. नद्यांमध्ये कचरा व इतर साहित्य फेकले जात आहे. हा कचरा उचलण्यासाठी बेळगावमधील काही तरुण पुढे सरसावले आहेत. असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा गोळा केला. नद्यांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत स्वच्छता अभियान राबविले जाते. ज्या नागरिकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी अनिल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी (9986983947) यांच्याशी संपर्क साधावा.
Home महत्वाची बातमी बेळगावमधील तरुणांकडून असोगा येथे नदी स्वच्छता अभियान
बेळगावमधील तरुणांकडून असोगा येथे नदी स्वच्छता अभियान
बेळगाव : नद्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे बनले आहे. नद्यांमध्ये कचरा व इतर साहित्य फेकले जात आहे. हा कचरा उचलण्यासाठी बेळगावमधील काही तरुण पुढे सरसावले आहेत. असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा गोळा केला. नद्यांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत स्वच्छता अभियान राबविले जाते. ज्या नागरिकांना […]