Bigg Boss Marathi 5: ठरलं! बिग बॉस मराठीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, नवा प्रोमो प्रदर्शित
Bigg Boss Marathi 5: कलर्स मराठी वाहिवीने बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाचवे सिझन कधी सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.