‘पहाटे लवकर उठून गुढी उभरली’, जिनिलियाने शेअर केला रितेश देशमुखचा मुलांसोबत व्हिडीओ

आज गुढी पाडवा हा सण देशमुख कुटुंबीयांना आनंदाने साजरा केला आहे. रितेश देशमुखचा मुलांसोबत गुढी उभारतानाचा व्हिडीओ पत्नी जिनिलियाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.