Rishi Panchami 2024: तेल न वापरता बनवा ऋषी पंचमीसाठी पारंपरिक मिक्स भाजी, सोपी आहे रेसिपी
Rishi Panchami Vrat: यंदा ऋषीपंचमीचा सण आज अर्थातच ८ सप्टेंबरला आला आहे. मान्यतेनुसार, हा दिवस विशेषतः भारतातील ऋषींचा सन्मान करण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.