Rihanna Performance: ट्रकभर सामान घेऊन आलेली रिहाना अवघ्या एका परफॉर्मन्सनंतर मायदेशी का परतली?
Rihanna At Anant-Radhika Pre Wedding: हॉलिवूड पॉप सिंगर रिहानानेही अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. मात्र, या परफॉर्मन्सनंतर रिहाना लगेच तिच्या मायदेशी परतून गेली.