Richa Chadha-Ali Fazal: मुलगी झाली हो! ‘हिरामंडी’ फेम रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल झाले आई-बाबा

Richa Chadha-Ali Fazal Baby: ‘हिरामंडी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल या जोडीच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.