Rheumatoid Arthritis Awareness Day: रूमेटॉइड आर्थरायटिसच्या रुग्णांची वाढतेय संख्या, जाणून घ्या लक्षणे आणि सोपे उपाय
Rheumatoid Arthritis Symptoms: रूमेटॉइड आर्थरायटिस (RA) ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, जी जीवाणू आणि विषाणूंशी लढते, चुकून तुमच्या सांध्यावर हल्ला करते. या प्रकारच्या संधिवाताचे लक्षणे आणि सोपे उपाय जाणून घ्या.