Rekha Viral Video: हिच्या समोर ऐश्वर्या राय देखील फिकी; ६९ वर्षीय रेखाचा लूक पाहून चाहते आवाक
Rekha Viral Video: IIFA Awards यंदा अबू धाबी येथे होणार आहे. या अवॉर्ड शोचा भाग होण्यासाठी देशातील सर्व स्टार्स अबूधाबीला पोहोचले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर रेखाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनी रेखाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
