घरी जया आजी वाट पाहाते; रेखाने अमिताभ यांच्या नातवाला मिठी मारताच नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
Rekha Video: कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. रेखा देखील उपस्थित होती. या इव्हेंटमध्ये रेखा अमिताभ बच्चन यांच्या नातवाला भेटली. ते पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.