Rekha: ‘सॅम बहादुर’च्या स्क्रीनिंगदरम्यान रेखाच्या त्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने

बुधवारी रात्री विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला अनेक बॉलिवूड कलाकारांनी व सेलिब्रिटीजनि हजेरी लावली होती. दरम्यान बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनीही या स्क्रीनिंगला हजेरी लावली. फोटोग्राफर्सला पोझ देताना त्यांनी केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली

Go to Source