Madhavi Mahajani: त्यांच्या निधनानंतर घरात परिस्थिती बदलली; रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली पत्नी
Ravindra Mahajani Wife: रवींद्र महाजनींच्या पत्नी माधवी यांनी नुकताच या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. सोबतच प्रकाशित केलेल्या आत्मचरित्र्याविषयी देखील काही गोष्टी सांगितल्या…