Raveena Tandon: तर माझे करिअर संपले असते; लग्नाआधीच आई झाल्यामुळे घाबरली होती रविना टंडन
Raveena Tandon Birthday: रविना टंडनने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितले. ती वयाच्या २१व्या वर्षी आई झाली होती. पण तिने दहा वर्षे ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती.
