जिल्ह्याला पुन्हा ३६७ नव्याने प्राथमिक शिक्षक मिळणार

रत्नागिरी प्रतिनिधी जिल्हा परिषदेला चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱया पाथमिक शिक्षकांच्या संख्येमुळे सुमारे 2 हजार पदे रिक्त होती. मात्र शासनाने 1 हजार पदं भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात 997 शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली. पण आता पुन्हा नव्याने 367 शिक्षकीं भरती येत्या 15 दिवसात होणार असल्यी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी […]

जिल्ह्याला पुन्हा ३६७ नव्याने प्राथमिक शिक्षक मिळणार

रत्नागिरी प्रतिनिधी

जिल्हा परिषदेला चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱया पाथमिक शिक्षकांच्या संख्येमुळे सुमारे 2 हजार पदे रिक्त होती. मात्र शासनाने 1 हजार पदं भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात 997 शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली. पण आता पुन्हा नव्याने 367 शिक्षकीं भरती येत्या 15 दिवसात होणार असल्यी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेला पुन्हा नव्याने मिळणाऱया या पाथमिक शिक्षकीं पवित्र पोर्टलवरून भरती पकिया होणार आहे. येत्या पंधरा दिवसात त्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी होणार आहे.