गुरांची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

देवरुख : प्रतिनिधी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप साखरपा पोलिसांनी पकडली. पाळीव जनावरे व गाडी असा एकूण 5 लाख 6 हजारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहूवाडी येथील बाजीराव भिकाजी सुतार (37) वर्षे व रवीराज पांडुरंग व्हनागडे (27,) या दोन जणांवर देवरुख पोलीस ठाण्यात संशयित आरोपी म्हणून गुन्हा […]

गुरांची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

देवरुख : प्रतिनिधी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप साखरपा पोलिसांनी पकडली. पाळीव जनावरे व गाडी असा एकूण 5 लाख 6 हजारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहूवाडी येथील बाजीराव भिकाजी सुतार (37) वर्षे व रवीराज पांडुरंग व्हनागडे (27,) या दोन जणांवर देवरुख पोलीस ठाण्यात संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.