Ratnagiri : रेल्वेतून पडल्याने भडगावच्या तरूणाचा जागीच मृत्यू

खेड / प्रतिनिधी कोकण मार्गावरून धावणाऱया दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पवास करणाऱया तरूणा जागा मृत्यू झाल्यी घटना सोमवारी सकाळाया सुमारास महाड तालुक्यातील उंदेरी-वाजेवाडीनजीक घडली. संकेत पांडुरंग गोठल (20, रा. भडगाव-मधलीवाडी, खेड) असे मृत तरूणाचा नाव आहे. संकेत हा मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी 21 जून रोजी तुतारी एक्सपेसने गेला होता. सोमवारी तो पुन्हा दिवा-रत्नागिरी […]

Ratnagiri : रेल्वेतून पडल्याने भडगावच्या तरूणाचा जागीच मृत्यू

खेड / प्रतिनिधी

कोकण मार्गावरून धावणाऱया दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पवास करणाऱया तरूणा जागा मृत्यू झाल्यी घटना सोमवारी सकाळाया सुमारास महाड तालुक्यातील उंदेरी-वाजेवाडीनजीक घडली.
संकेत पांडुरंग गोठल (20, रा. भडगाव-मधलीवाडी, खेड) असे मृत तरूणाचा नाव आहे. संकेत हा मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी 21 जून रोजी तुतारी एक्सपेसने गेला होता. सोमवारी तो पुन्हा दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून गावी येत होता.