किल्ले गोविंदगडावर सापडले 80 तोफगोळे!
चिपळूण प्रतिनिधी
शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरूणांना सुरूवातीला दोन तोफगोळे दिसून आल्यानंतर या तरूणांनी राजे सामाजिक प्रतिष्ठानो अध्यक्ष विशाल राऊत यांना कळवले. त्यांनी तत्काळ गडावर जाऊन या युवकांया मदतीने तेथील माती बाजूला करताना एक-एक करत तब्बल 80 तोफगोळे बाहेर काढण्यात आले. गडावर मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडण्याची ही पहिला घटना असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी आलेले शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गडावरती फेरफटका मारत असताना त्यांना सुरूवातीला तोफेचे 2 गोळे दिसले. त्यानंतर त्या परिसरात शोधमोहीम राबवली असता असंख्य तोफगोळे आढळून आले.
Home महत्वाची बातमी किल्ले गोविंदगडावर सापडले 80 तोफगोळे!
किल्ले गोविंदगडावर सापडले 80 तोफगोळे!
चिपळूण प्रतिनिधी शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरूणांना सुरूवातीला दोन तोफगोळे दिसून आल्यानंतर या तरूणांनी राजे सामाजिक प्रतिष्ठानो अध्यक्ष विशाल राऊत यांना कळवले. त्यांनी तत्काळ गडावर जाऊन या युवकांया मदतीने तेथील माती बाजूला करताना एक-एक करत तब्बल 80 तोफगोळे बाहेर काढण्यात आले. गडावर मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडण्याची ही पहिला घटना असल्याचे […]