रश्मिका मंदानाने दिली तिच्या आवडत्या के-ड्रामा सीरिजची यादी! म्हणाली ‘मी सध्या…’

‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानसोबत झळकणारी रश्मिका मंदाना हिने आस्क मी एनीथिंगमध्ये चार कोरियन ड्रामा आणि चायनीज ड्रामा सीरिज सुचवल्या आहेत.