Animal Movie Trailer: रश्मिका आणि रणबीरच्या ‘अॅनिमल’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?
Rashmika and Ranbir movie: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.