Ranveer Singh Birthday: रणबीर कपूरने नाकारलेल्या या सिनेमाने बदलले रणवीर सिंगचे आयुष्य
Ranveer Singh Birthday Today: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने काही चित्रपटांची ऑफर नकारली होती. तेच चित्रपट पुढे जाऊन अभिनेता रणवीर सिंगला मिळाले आणि त्याचे आयुष्य बदलले. चला जाणून घेऊया असे कोणते चित्रपट होते…
