Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची बाजू घेण्यासाठी राखी सावंत आली धावून! म्हणाली…
Rakhi Sawant Reaction : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने रणवीर अलाहाबादियाचं समर्थन करत त्याला माफ करायला हवं, असं कधी कधी घडतं असं म्हटलं आहे. रणवीर एक लोकप्रिय यूट्यूबर आहे जो त्याच्या पॉडकास्टमुळे चर्चेत असतो.