Animal Box Office Collection: वीकेंडला पुन्हा दिसला ‘अॅनिमल’चा जलवा! चित्रपटाने पार केला ८०० कोटींचा टप्पा
Animal Box Office Collection Day 17: अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट रिलीज होऊन तब्ब्ल १७ दिवस झाले आहेत. तरीही जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.