८ कोटींच्या गाडीतून रणबीर कपूर-आलिया भट्ट निघाले फिरायला; नेटकऱ्यांनी केली ‘डॉली चहावाल्या’शी तुलना!
शनिवारी रात्री रणबीर आणि आलिया या महागड्या कारमधून एकत्र जाताना दिसले होते. यावेळी रणबीर कार चालवत होता आणि आलिया त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती.