Video: पायऱ्यांवरुन उतरताना पडतापडता वाचला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ एका इवेंटमधील आहे. या इवेंटला त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या इवेंटमधून बाहेर पडत असताना रणबीरचा पाय घसरतो आणि तो पडतापडता वाचतो. पाहा व्हिडीओ
