Raha Kapoor: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्…; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल
Raha Kapoor Video from Anant Amabani Wedding: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये रणबीर कपूरच्या गोंडस लेकीची जोरदार चर्चा सुरु आहे. तिच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.