Ramdas Athawale: मी मद्यपान करत नसल्याने अनेक आजारांपासून दूरः केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वक्तव्य

Ramdas Athawale – भारतात कँसर झपाट्याने वाढतोय. प्रतिबंध आणि वेळेत निदान हीच या जीवघेण्या आजाराविरुद्धची सर्वात प्रभावी शस्त्रे असल्याचे डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी सांगितले. आपण मद्यपान करत नसल्याने अनेक आजारांपासून दूर राहिल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले.