Ramadan 2024: रमजानमध्ये उपवास करताना लक्षात ठेवा या गोष्टी, WHO ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
Who Guidelines for Ramadan: रमजानचा महिना ११ किंवा १२ मार्चपासून सुरू होईल. जागतिक आरोग्य संघटनेने या काळात उपवास करणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जेणेकरून निरोगी राहून उपवास सहज पूर्ण करता येतील.
