अमेरिकेतही रामनामाचा गजर, प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण; 10 राज्यांमध्ये होर्डिंग!

22 जानेवारीला अयोध्या श्री राम मंदिरात अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अमेरिकेतही राममंदिराच्या कार्यक्रमाची खूप धामधूम आहे.