‘पुष्पा २’चे कलेक्शन वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अल्लू अर्जुनला अटक केली- राम गोपाल वर्मा
‘पुष्पा २ : द रूल’च्या कलेक्शनला चालना देण्यासाठी अल्लू अर्जुनला झालेली अटक हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा निर्माता, अभिनेता राम गोपाल वर्माने केला आहे.