माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा
तुझं हसू मला सर्वात प्रिय आहे
तू कायम अशीच आनंदी राहा,
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
माझ्या सर्व चुका पोटात घालणाऱ्या
आणि मला कायम साथ देणाऱ्या
माझ्या लाडक्या ताईला
रक्षाबंधनाच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा!
राखी हा फक्त रेशीमधागा नाही,
तर तो आपल्या दोघांमधील
प्रेम आणि विश्वासाचा
एक अनोखा बंध आहे
हॅपी रक्षाबंधन!
हक्काने रागवणारी आणि तितक्याच प्रेमाने जवळ घेणारी माझी बहीण,
तुला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आईसारखी काळजी घेणारी
आणि मित्रासारखी समजून घेणारी
बहीण मिळणे हे माझे भाग्य आहे
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!