Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?
Rakhi Sawant News: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला आता पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करायचे आहे.