Viral Video: रिहाना, अॅकॉन माझ्यासमोर ‘मुंगफली’! अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला न बोलावल्यामुळे चिडली राखी सावंत
Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतच्या नव्या व्हिडीओमध्ये तिने थेट अंबानींना प्रश्न विचारले आहेत. इतकंच नाही तर, तिने स्वतःची तुलना रिहानाशी केली आहे.