Bigg Boss Marathi: अखेर तो क्षण आला! ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार राखी सावंतची एण्ट्री

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता या शेवटच्या आठवड्यात काय काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.