Rakhi Sawant: ‘मी भिकारी झाले..’ म्हणत ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे नेमकं प्रकरण?
Rakhi Sawant Ex Husband: राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, अटक होण्याच्या भीतीने ती आपल्या देशात परतत नाहीये.