‘केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे’, राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत

“इंटीमेट सीन टाकावेच लागतात, असं म्हणणारी लोक आळशी असतात”, असे वक्तव्य अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे.