बेळगाव मनपा आयुक्तपदाच्या राजश्री जैनापुरे यांनी स्वीकारला पदभार

बेळगाव: बेळगाव महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून राजश्री जैनापुरे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली करण्यात आली असून महानगर पालिकेचे नूतन आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची निवड करून आदेश देण्यात आले आहे. आज रविवारी पदग्रहण केलेल्या राजश्री जैनापुरे यांचे स्वागत नगरसेवकांनी केले. या आधी राजश्री जैनापूर […]

बेळगाव मनपा आयुक्तपदाच्या राजश्री जैनापुरे यांनी स्वीकारला पदभार

बेळगाव: बेळगाव महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून राजश्री जैनापुरे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली करण्यात आली असून महानगर पालिकेचे नूतन आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची निवड करून आदेश देण्यात आले आहे. आज रविवारी पदग्रहण केलेल्या राजश्री जैनापुरे यांचे स्वागत नगरसेवकांनी केले. या आधी राजश्री जैनापूर या बेळगावच्या प्रांताधिकारी म्हणून काम पहिल्या आहेत.