आरपीडी कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुले जयंती
बेळगाव : आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॉलेजच्या पद्मभूषण पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्य प्रा. दत्ता राव, प्राचार्य सुजाता विजापुरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची ओळख करून दिली. डॉ. रोहिणी पाटील यांनी आभार मानले. यावेळी आरपीडी व जीएसएस कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी आरपीडी कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुले जयंती
आरपीडी कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुले जयंती
बेळगाव : आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॉलेजच्या पद्मभूषण पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, पदवीपूर्व कॉलेजच्या प्राचार्य प्रा. दत्ता राव, प्राचार्य सुजाता विजापुरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी […]