जान्हवी आणि राजकुमार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!
‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे.